ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाचा बोल्ड अंदाज
अभिनेत्री उर्वशी रौतेला पॅरिसमध्ये गेली होती.
‘वर्ल्ड कप 2023’ ची ट्रॉफी तिने लाँच केली.
नुकतेच तिने पॅरिसमधले काही फोटो शेअर केले आहेत.
तिने ब्लॅक बॉडीकॉन लेदर ड्रेस घातला आहे.
या ड्रेसवर तिने लेदर जॅकेट घातलं आहे.
या ड्रेससोबत स्मोकी मेकअप आणि वेव्ही हेअरस्टाईल तिने केली आहे.
तिच्या इअररिंग्समुळे तिचा लूक परिपूर्ण वाटतोय.
तिचा हा लूक लोकांना खूप आवडला आहे.