नववधूसारखी सजली उर्वशी रौतेला, ब्रायडल लूक बघितला का?
Photo credit-urvashirautela/instagram
उर्वशी रौतेला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
कारण उर्वशीने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ब्रायडल लूकमध्ये खास फोटोशूट करून तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नुकतंच लग्न झालेल्या परिणीती चोप्राच्या ब्रायडल लूकपेक्षा लोकांना उर्वशीचा ब्रायडल लूक जास्त आवडतोय.
उर्वशीने सोनेरी रंगाचा लेहेंगा घातला आहे.
गोल्डन लेहेंग्यासोबत तिने हिरव्या रंगाचा कुंदन ब्रायडल सेट घातला आहे.
सिल्व्हर आणि गोल्डन रंगाच्या बांगड्या आणि अंगठ्या तिने हातात घातल्या आहेत.
अभिनेत्रीने पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘हम तो दिवाने’ हे गाणे आवडल्याबद्दल तिच्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत.