उर्वशी रौतेला तिच्या लूक्समुळे कायम चर्चेत असते
फिगर मेंटेन ठेवण्यासाठी उर्वशी स्ट्रिक्ट डाएट फॉलो करते
प्राणायाम,योगामुळे उर्वशीचं मानसिक स्वास्थ्य नीट राहातं.
उर्वशी जीममध्ये ट्रेनिंग आणि व्यायाम करते
कॅलरी बर्न करण्यासाठी उर्वशी वर्कआऊट आणि डान्स करते
संतुलित आहार घेण्याला उर्वशी प्राधान्य देते
नाश्तामध्ये मूसली, अंड आणि मल्टीग्रेन ब्रेड खाते. त्याशिवाय फळं आणि ड्रायफ्रूटसही खाते
.
दुपारच्या जेवणात डाळ, ब्राऊन राईस, पोळी आणि भाज्या असतात.
रात्रीच्या जेवणात सॅलड, भाजी, मासे आणि चिकनचा समावेश असतो.