मधुमेहाची समस्या झपाट्याने वाढत आहे. या लोकांनी साखरेचे जास्त सेवन करु नये. हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. साखरेऐवजी कोणत्या गोष्टी वापराव्यात जाणून घ्या
मध खाण्यास खूप गोड असते. ज्याचा तुम्ही साखरेऐवजी वापर करु शकता. यामध्ये अॅण्टी बैक्टेरिया गुणधर्म असतात. ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
स्टीव्हिया हे वनस्पती-आधारित गोड पदार्थ आहे. ज्याचा साखरेऐवजी वापर केला जाऊ शकतो. यामध्ये कॅलरीज नसतात त्यामुळे हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
साखरेऐवजी गुळाचा वापर करु शकता. यामध्ये आयरन आणि काही प्रकारचे प्रथिने असतात. जे शरीरातील मधुमेहाची मात्रा कंट्रोलमध्ये ठेवते.
मिश्री हे एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे जे साखरेऐवजी वापरले जाऊ शकते. यामध्ये पोटॅशिअम आणि प्रथिने असतात
जेवणाची चव वाढण्यासाठी साखरेऐवजी खजूरचा वापर करु शकता. यामध्ये फायबर, पोटॅशिअम आणि अन्य प्रथिने असतात.
नारळातील साखर ही एक नैसर्गिक गोडवा आहे. ज्याचा साखरेऐवजी वापर केला जाऊ शकतो. त्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. जो मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे