www.navarashtra.com

Published Nov 23,,  2024

By  Shilpa Apte

टोमॅटो-मधाच्या फेस पॅकमुळे पिंपल्स होतील दूर

Pic Credit -   iStock

स्किनची काळजी घेण्यासाठी चेहऱ्यावर वेगवेगळी उत्पादने लावली जातात

स्किन केअर

स्किनचं नुकसान होऊ शकते यामुळे, चेहऱ्यावर काळे डाग दिसतात

स्किनचं नुकसान

ग्लोइंग स्किनसाठी चेहऱ्यावर मध आणि टोमॅटोचा फेस पॅक लावावा

ग्लोइंग स्किन

मधामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरियल, मॉइश्चरायजिंग गुण आढळतात

मध

टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, जे स्किनसाठी फायदेशीर

टोमॅटो

टोमॅटो-मधाचा फेस पॅक चेहऱ्यावर आणि मानेवर लावावा, 20 मिनिटं ठेवा

कसा वापरावा

.

त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा, आठवड्यातून दोन वेळा अशाप्रकारे चेहरा धुवा

पाण्याने धुवा

.

थंडीत संत्र कोणत्या वेळी खावू नये जाणून घ्या