वाणी कपूरच्या हॉट फोटोशूटने वाढवला सोशल मीडियाचा पारा
वाणी कपूरचा जलवा चित्रपटांमध्ये सध्या दिसत नसला तरी सोशल मीडियावर मात्र तिचा जलवा दिसतोय.
वाणी कपूरने नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
वाणीने या फोटोमध्ये नियॉन ब्रालेट आणि डेनिम जीन्स घातलेली दिसतेय.
फोटोमध्ये वाणी कर्व्ही फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय.
तिच्या या हॉट फोटोशूटची सध्या खूप चर्चा सुरु आहे.
तिच्या या फोटोमुळे सोशल मीडियाचा पारा वाढलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
नेटकरी तिच्या बोल्डनेसचं कौतुक करतायत.