फेब्रुवारी महिन्यात साऱ्यांनाच वेध लागतात व्हॅलेंटाईन डे चे.

एकमेकांना प्रपोज करून आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या जातात.

रोज डे पासून सुरू झालेला वीक व्हॅलेंटाईन डे ला संपतो.

जगात काही देश असे आहेत जे व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करत नाहीत.

जगात काही देश असे आहेत जे व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करत नाहीत.

व्हॅलेंटाइन डे इस्लामिक शिक्षणाच्या विरोधात आहे  या याचिकेनंतर न्यायालयाने त्यावर बंदी घातली होती.

2005 मध्ये मलेशियामध्ये तो साजरा करण्याविरोधात फतवा काढण्यात आला होता.

सौदी अरेबियातही व्हॅलेंटाईन डे ला विरोध करण्यात आलाय.

इराणमध्ये 2010 साली व्हॅलेंटाईन डेवर अधिकृतपणे बंदी घालण्यात आली.