www.navarashtra.com

Published Feb 2,  2025

By  Harshada Jadhav

या देशांत साजरा करत नाही Valentine's Day

Pic Credit -  pinterest

प्रेमीयुगुल आणि प्रेमात पडलेल्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खूप खास आहे. 

फेब्रुवारी 

दरवर्षीप्रमाणे 2025 चा व्हॅलेंटाईन वीक देखील 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

व्हॅलेंटाईन वीक

व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन वीकच्या शेवटी म्हणजेच 14 फेब्रुवारीला साजरा केला जाईल.

व्हॅलेंटाईन डे

असे काही देश आहेत जिथे तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकत नाही. 

देश 

व्हॅलेंटाईन डे हा पाश्चिमात्य देशांचा सण मानला जातो.

सण 

सौदी अरेबियामध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात नाही.

सौदी अरेबिया

उझबेकिस्तानमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात नाही. 

उझबेकिस्तान

उझबेकिस्तान देशाच्या शिक्षण मंत्रालयाने 2012 पासून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर बंदी घातली आहे. 

व्हॅलेंटाईन डे 

14 फेब्रुवारी हा उझबेकिस्तानचा नायक आणि मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबरचा जन्मदिवस आहे.

जन्मदिवस 

मलेशिया सरकारने अधिकृतपणे व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर बंदी घातली आहे.

मलेशिया 

मलेशियामध्ये या दिवशी सार्वजनिक ठिकाणी एखाद्याला प्रपोज केले तर त्याला अटक केली जाते.

प्रपोज 

भारताच्या शेजारी देश पाकिस्तानमध्येही व्हॅलेंटाइन डे साजरा केला जात नाही. 

पाकिस्तान

2010 साली इराण सरकारने व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर अधिकृतपणे बंदी घातली आहे.

बंदी