करीना कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर व्हॅनिटी व्हॅनमधील काही फोटो शेअर केले आहेत.
करीना तिच्या त्वचेची विशेष काळजी घेते. या फोटोमध्ये करीनाने चेहऱ्यावर हायड्रेट मास्क लावला आहे.
या फोटोमध्ये मेकअप मॅन शॉटच्या आधी करीनाला तयार करत आहे.
करीनाने तिच्या आगामी 'द क्रू' या सिनेमाच्या सेटवरील फोटो शेअर केले आहेत.
करीना कपूर खाण्यापिण्याची शौकीन आहे. त्याची झलक तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्येही पाहायला मिळते.
या फोटोत करीना कपूर खूपच सुंदर दिसत आहे.
करीना कपूर 'द क्रू'मध्ये क्रिती सेनन आणि तब्बूसोबत दिसणार आहे.
करीना या फोटोत ब्लॅक कॉफी पिताना दिसत आहे, ती फिटनेस फ्रीक आहे.
याआधी आमीर खानसोबत लाल सिंग चड्ढामध्ये करीनाने काम केलं होतं.