वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीचे नियम आहेत. नियमांचे पालन केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते.

या गोष्टी घरात ठेवल्यास अशांतता पसरते.

जुने, फाटलेले शूज आणि चप्पल घरात ठेवू नका, नकारात्मक वातावरण निर्माण होते.

घरामध्ये काटेरी फुलांची रोपे लावू नका, नात्यात दुरावा निर्माण होतो.

देव्हाऱ्यात तुटलेल्या मूर्ती ठेवू नका, नकारात्मकता वाढते.

घरातील बल्ब आणि दिवे खराब झाले असल्यास बदलावे

घरामध्ये कबुतराचे घरटे  असल्यास काढून टाकावे.  नकारात्मक ऊर्जा संचारते.

कोणत्याही प्रकारची तुटलेली वस्तू घरात ठेवू नये, परस्पर संबंधात दरी निर्माण होते.