घरामध्ये एलोवेराचं रोप लावणे शुभ मानले जाते. जाणून घेऊया घराच्या कोणत्या दिशेला ते लावावे

घरामध्ये रोपे लावताना वास्तू नियमांकडे विशेष लक्ष द्यावे

घराच्या पश्चिम दिशेला एलोवेरा रोप लावल्याने जीवनात प्रगती होते.

वास्तुशास्त्रानुसार कोरफडीचे रोप आग्नेय दिशेला लावल्याने सुख-समृद्धी कायम राहते.

घरामध्ये एलोवेराचं रोप लावल्याने यश मिळते. सौभाग्यही वाढते.

एलोवेरा सकारात्मकतेने परिपूर्ण आहे. नकारात्मक ऊर्जा घराबाहेर फेकली जाते.

 घराच्या पश्चिम दिशेला लावल्याने धनाची प्राप्ती होते.

एलोवेरा उत्तर-पश्चिमेला चुकूनही लावू नका, नकारात्मक परिणाम होतो.