वास्तुशास्त्रानुसार घड्याळ योग्य दिशेला लावल्यास घरात सुख-समृद्धी येते.
वास्तूनुसार घराच्या उत्तर, पूर्व आणि पश्चिम दिशेला घड्याळ लावणे शुभ असते.
चुकूनही घराच्या दक्षिण दिशेला घड्याळ लावू नये. त्यामुळे आर्थिक संकट ओढवते.
घराच्या प्रमुख दारावर घड्याळ लावू नका, ते अशुभ मानले जाते.
ज्या घड्याळाची काच तुटलेली आहे ते घड्याळ वापरू नका.
घराच्या दारावर घड्याळ नसावे. त्यामुळे घरातील वातावरण अशांत राहते.
घरामध्ये गोल आणि चौकोनी घड्याळ लावणे शुभ मानले जाते. यामुळे नशीब फळफळते असं म्हणतात.