जाणून घेऊया कोणत्या दिशेला बसून अभ्यास करणे शुभ आहे?
अभ्यास करताना नेहमी योग्य दिशा निवडावी.
अभ्यासाच्या खोलीत पुस्तके असलेले कपाट पश्चिम दिशेला ठेवावे.
अभ्यास करताना पूर्वेकडे तोंड करून बसावे. तुम्ही उत्तर-पूर्व दिशेला बसू शकता.
स्टडी रूमचे रंग पिवळे, हलके गुलाबी आणि हिरव्या रंगाचे असावेत.
वास्तुनुसार स्टडी रुमची व्यवस्था करावी.
मुलांच्या स्टडी रुममध्ये सुविचारांची, उगवत्या सूर्याची, झाडांची चित्र लावावीत.
या सर्व नियमांचे पालन केल्यास यश लवकर मिळते.