www.navarashtra.com

Published Sept 15,  2024

By  Shilpa Apte

सकाळी या गोष्टी न टाळल्यास पैशांची चणचण भासेल

Pic Credit -  iStock

दिवसाची सुरूवात चांगली असेल तर दिवस चांगला जातो

दिवस

ज्योतिष शास्त्रानुसार सकाळी काही गोष्टी अशा असतात ज्या चुकूनही करू नयेत.

ज्योतिष शास्त्र

सकाळी उठल्याबरोबर आपला चेहरा आरशात पाहू नये. हे शुभ मानले जात नाही

आरसा

.

सकाळी खरकटी भांडी पाहू नये, त्यामुळे देवी लक्ष्मी रागवते

भांडी

सकाळी उठल्यावर बंद घड्याळाकडे पाहू नये. हे अशुभ मानले जाते.

बंद घड्याळ

तुम्ही सकाळी भांडण करू नका, यामुळे संपूर्ण दिवस वाया जातो.

भांडण

अर्ध खाल्ल्यानंतर नाश्ता फेकून देऊ नये. याचा तुमच्यावर वाईट परिणाम होतो.

नाश्ता

स्पॉट जॉगिंग म्हणजे काय? जाणून घ्या फायदे..