वास्तूशास्त्राने घरातील देव्हाऱ्याबाबत काही नियम घालून दिलेले आहेत.
पूजा,विधी या सगळ्यांना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.
प्रत्येकाच्या घरात पूजेसाठी देव्हारा असतो.
देव्हाऱ्यातील देवांची नित्यनियमाने पूजा केली जाते.
असे हे पवित्र स्थान बनवताना, वास्तूशास्त्राचे नियम पाळावे.
बेडरूम,जिन्याखाली,स्वयंपाकघर, बाथरुमच्या आजूबाजूला देव्हारा नसावा.
ईशान्येकडे घराचा देव्हारा असावा असं वास्तूशास्त्रात म्हटले आहे.
देव्हारा जमिनीपासून किमान चौरंगाच्या उंचीइतका उंच असावा.
देव्हारा पांढरा, पिवळा, हलका निळा आणि केशरी रंगाचा असावा.