तुम्ही घातलेले कपडे तुमच्या आयुष्यावर परिणाम करतात.
वास्तुशास्त्रानुसार घरातून बाहेर पडताना कपड्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.
वास्तूनुसार चुकूनही फाटलेले कपडे घालून बाहेर पडू नये.
वास्तूनुसार तुमचे फाटलेले कपडे देखील अशुभ असतात.
कोणत्याही प्रकारचे कपडे जाळणे किंवा फाडणे हे वास्तुशास्त्रात शुभ मानले जात नाही.
बरेच लोक जळलेले किंवा फाटलेले कपडे वापरतात.
फाटलेले कपडे घालण्याऐवजी ते रफू करून वापरावे.
मात्र, रफू केलेले कपडे कोणत्याही शुभ कार्यासाठी वापरू नये.