होळी हा हिंदू सणांपैकी एक प्रमुख सण आहे.
होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय
होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते.
वास्तु दोषासाठी होळीपूर्वी हे उपाय नक्की करा, फरक पडेल.
वास्तुदोष कमी करण्यासाठी मुख्य दरवाजावर तोरण लावा.
घराच्या उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला फिश टँक ठेवा.
होळीच्या आधी बांबूचे रोप लावा, आरोग्य सुधारेल
घरात क्रिस्टल कासव ठेवल्याने सकारात्मकता वाढते.