वास्तू शास्त्राच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागेल

वास्तुशास्त्रात केस धुण्याशी संबंधित काही नियमही सांगितले आहेत.

कुमारी मुलींनी बुधवारी केस धुवू नयेत संकटांचा सामना करावा लागू शकतो.

विवाहित महिलांनी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी केस धुणे अशुभ असते

महिलांनी गुरुवारी केस धुवू नयेत. याशिवाय पुरुषांनीही या दिवशी केस धुणे टाळावे.

गुरुवारी केस धुतल्याने तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

हिंदू धर्म शास्त्रानुसार एकादशी, अमावस्या आणि पौर्णिमेला केस धुणे अशुभ मानतात.