धातूचं कासव घरी ठेवणं शुभ मानलं जातं. जाणून घ्या ते घराच्या कोणत्या दिशेला ठेवावे

घरातील वस्तू वास्तुनुसार ठेवल्यास वास्तू दोष नाहीसे होतात.

कासव विष्णूचा अवतार मानले जाते, घरात ठेवल्याने पैशाची कमतरता भासत नाही

धातूचं कासव पाण्यात ठेवावे, जिथे तुम्ही जास्त वेळ घालवता अशा ठिकाणी ते ठेवावे.

धातूचं कासव नेहमी उत्तर दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं.

घरात धातूचे कासव ठेवल्याने आयुर्मान वाढते. आत्मविश्वास वाढतो, यशही मिळते.

आर्थिक समस्या दूर होतात, धनप्राप्तीचा योग बनतो.

घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, घरातील निगेटिव्ह एनर्जी नाहीशी होते.