वास्तू शास्त्राच्या उपायांमुळे आयुष्यात अनेक बदल होतात.
5 अशा गोष्टी ज्या घरात चुकूनही ठेवू नये.
कोणत्या आहेत या 5 गोष्टी जाणून घ्या.
घराच्या सजावटीसाठी प्लास्टिकची फुले व झाडे ठेवू नका.
त्यामुळे घरात दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा वाढते.
घराचा मुख्य दरवाजा कायम स्वच्छ असावा.
घरात काटेरी झाडं ठेवल्याने भांडणं होतात.
घरातील तिजोरी कायम दक्षिणेकडे असावी त्यामुळे धनलाभ होतो.
भिंतीवर कोळ्याचं जाळं असल्यास काढून टाका, ओलसरपणा येऊ देऊ नका.