लाकडी वस्तू घराच्या कोणत्या दिशेला ठेवाव्यात जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तू घरात योग्य दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.
घरामध्ये आग्नेय दिशेला लाकडी वस्तू ठेवणे शुभ मानले जाते.
फर्निचरच्या वस्तू आग्नेय कोपर्यात ठेवल्यास व्यवसायात यश मिळते.
घराच्या पूर्व दिशेला फर्निचरच्या वस्तूही ठेवता येतात.
हिरव्या रंगाचे फर्निचर आग्नेय कोपर्यात ठेवणे खूप शुभ मानले जाते.
पींपळ, चंदन आणि वड हे पूजनीय मानले जातात. हे घरात ठेवू नये.
घरातील वस्तूंची वास्तूनुसार मांडणी केल्याने सर्व बाधा दूर होतात.