www.navarashtra.com

Published Oct 08,  2024

By  Shilpa Apte

घराच्या गच्चीवर कोणत्या गोष्टी ठेवाव्या? काय सांगतं वास्तू शास्त्र?

Pic Credit -   iStock

वास्तू शास्त्राच्या नियमांचं पालन केल्यास घरात सुख-शांती राहते, आर्थिक चणचण राहत नाही

नियम

घराच्या गच्चीवर कोणत्या वस्तू ठेवाव्या जाणून घ्या

गच्ची

घराच्या गच्चीवर त्रिशूळ लावावे, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात राहते

त्रिशूळ

शंकराचा आशीर्वाद लाभतो, घरात सुख-शांती नांदते

शंकराचा आशीर्वाद

तुळस, झेंडू यांची रोपं घराच्या गच्चीवर लावावी, उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला लावावी

तुळशीचं रोप

.

पश्चिमेला चमेली, मोगऱ्यासारखी पांढरी फुलं लावावीत, घरात भांडणं होत नाहीत

पांढरी फुलं

गच्ची कायम साफ आणि स्वच्छ ठेवावी, अडगळीचं सामान गच्चीवर ठेवू नये

अडगळीचं सामान

वास्तूनुसार अडगळीचं सामान घराच्या गच्चीवर ठेवल्यास नकारात्मक प्रभाव पडतो

नकारात्मक प्रभाव

कसा असेल तुमचा बुधवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..