वास्तूशास्त्रानुसार घरात एलोवेराचं रोप लावणं शुभ मानलं जातं.
एलोवेराचं रोप लावल्याने आर्थिक अडचणी दूर होतात, आणि कामात यश मिळतं असं म्हणतात.
घरात एलोवेरा लावल्याने प्रेम, प्रगती, संपत्ती, पदोन्नती आणि प्रतिष्ठा वाढते.
मात्र, एलोवेरा रोप लावण्यापूर्वी दिशा नक्की लक्षात घ्यावी.
वास्तूनुसार घराच्या पूर्व दिशेला एलोवेराचं रोप लावल्याने मन शांत होतं.
एलोवेराचं रोप दक्षिण-पूर्वेच्या कोपऱ्यातही लावू शकता.
उत्तर-पश्चिम कोपऱ्यात एलोवेरा कधीही लावू नये, हे मात्र नक्की लक्षात ठेवा.