www.navarashtra.com

Published Sept 17,  2024

By  Shilpa Apte

घराच्या कोणत्या दिशेला ठेवावे डायनिंग टेबल?

Pic Credit -  iStock

वास्तू शास्त्रानुसार किचनच्या जवळ डायनिंग टेबल ठेवावे. शुभ मानतात.

किचनजवळ

जेवणाचे टेबल घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवू नये. शुभ मानले जात नाही

कुठे ठेवू नये?

डायनिंग टेबल घराच्या पश्चिमेला ठेवावे, दक्षिण-पूर्व दिशा योग्य मानतात

कुठे ठेवावे?

.

वास्तूनुसार डायनिंग टेबल ठेवल्याने आजार दूर होतात. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते

आजारपण

डायनिंग टेबल दक्षिण आणि नैऋत्य दिशेला ठेवू नये, आयुष्यात समस्या वाढू शकतात

दिशा

दक्षिण दिशा योग्य मानली जात नाही. संघर्ष होऊ शकतो, ते रिकाम्या जागेत ठेवावे

भांडणं वाढतात

वास्तूनुसार डायनिंग टेबल गोल किंवा अंडाकृती असावे, सकारात्मकता राहते

कसं असावं?

कसा असेल तुमचा बुधवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..