वास्तुशास्त्रानुसार, या वस्तू भेट म्हणून मिळाल्यास तुमचं भाग्य उजळेल.
सोने, चांदी, पितळ, आठ धातूंनी बनवलेला हत्ती भेट म्हणून मिळणे खूप शुभ आहे.
जर धातूचा हत्ती भेट म्हणून मिळाला तर ते उत्पन्न वाढण्याचे किंवा आर्थिक लाभाचे लक्षण आहे.
फेंगशुईमध्ये पेओनियाची फुले खूप शुभ मानली जातात.
फुलांचे चित्र भेट म्हणून मिळाल्यास किंवा घरामध्ये असे चित्र लावल्याने पैशाचा ओघ वाढतो.
स्माइलिंग लाफिंग बुद्धा, ज्याच्या हातात पैशाचे बंडल आहे असं भेट दिल्यास तुमचं नशीब फळफळेल.
बांबू किंवा क्रॅसुला वनस्पती भेट म्हणून मिळाल्याने घरात पैशाचा ओघ वाढतो.
भेट म्हणून Wind chimes मिळाल्याने तुमच्या आयुष्यात आनंद तर येतोच पण कुटुंबात आपुलकीही वाढते.