भगवान विष्णूंनी व्यक्तीच्या अशा सवयींबद्दल सांगितले आहे ज्यामुळे त्यांच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो.

जाणून घेऊया कोणत्या सवयींमुळे कोणावर काय परिणाम होतो.

गरुड पुराणानुसार ज्या व्यक्ती कामापासून दूर पळतात,त्यांच्यावर लक्ष्मीची कधीच कृपा रहात नाही. 

ज्या व्यक्ती आळशी असतात, त्या जीवनात कधीही प्रगती करू शकत नाहीत. 

 ज्या वक्ती रात्री उशिरा झोपतात, किंवा सकाळी लवकर उठत नाहीत त्यांच्या समस्या कधीच संपत नाहीत.

सकाळी लवकर उठल्याने सकारात्मक वाटते, कामंही पटापट आवरतात.

रात्री जेवणानंतर खरकटी भांडी तशीच ठेवू नये.

साफ-सफाई नसल्यास लक्ष्मी कधीच तुमच्यावर प्रसन्न होत नाही.