वास्तुशास्त्रानुसार घरात अशा काही गोष्टी असतात, ज्यामुळे घरात आर्थिक संकट ओढवू शकते.

 घरात पाण्याचा अपव्यय होत असेल हा चांगला संकेत नाही. 

पाण्याचा अपव्यय होत असलेल्या घरात आर्थिक संकट येऊ शकते. 

तुटलेली भांडी कधीही घरात ठेवू नयेत. अशी भांडी घरात ठेवणे शुभ नाही.

घरात तुटलेली भांडी वापरल्यास त्या घरात लक्ष्मीचा वास रहात नाही.

घरामध्ये चुकीचे उत्पन्न येणे देखील शुभ लक्षण नाही. 

जर घरात कोणी लग्न करण्यायोग्य असेल पण लग्न होत नसेल, तर समस्या उद्भवतात. 

जिथे उपासना आणि प्रार्थनेला जागा नाही, तिथे वैभव नाही. नफ्याऐवजी तोटाच आहे.

वास्तूनुसार घरामध्ये कौटुंबिक कलह असणे देखील चांगले नाही. यामुळे प्रगती थांबते.