नवीन वर्षात सुख-समृद्धीसाठी हे उपाय नक्की करा.
वास्तू शास्त्रात बाथरुमशी निगडीत काही उपाय सांगण्यात आले आहेत.
वास्तुशास्त्रानुसार बाथरूममधून काही अशुभ गोष्टी काढून टाकल्याने घरातील गरिबी दूर होते.
बाथरुममधून या गोष्टी काढून टाका, आर्थिक चणचण भासणार नाही.
बाथरुममध्ये तुटलेल्या चपलेचा वापर करू नका.
तुटलेल्या चपलेमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.
बाथरूममध्ये तुटलेला आरसा ठेवू नका.
तुमच्या बाथरूमचा नळ गळत असल्यास, नवीन वर्ष येण्यापूर्वी त्याची दुरुस्ती करा.