जाणून घेऊया कोणत्या वस्तू बेडजवळ ठेवू नये. 

सुख-समृद्धीसाठी घरात चांगल्या वस्तू ठेवाव्यात.

बेडजवळ चुकूनही बूट, चप्पल ठेवू नये, त्यामुळे घरात निगेटिव्ह एनर्जी येते.

वास्तूनुसार झोपायच्या बेडजवळ भांडीही ठेवू नयेत.

झोपताना उशीजवळ पाणीही ठेवू नये. त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता असते.

मोबाईलमधील इलेक्ट्रोमॅग्नेटिव रेडिएशनमुळे डोकं दुखण्याची समस्या उद्भवते.

पायपुसणंही झोपायच्या बेडजवळ ठेवू नका.

या वास्तू टिप्स फॉलो केल्यास धनप्राप्ती होईल.