पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी लक्ष्मी देवीसोबत गाय बाहेर आली होती. त्यामुळे तिला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते.

ज्या घरात कवडीची पूजा केली जाते, तिथे लक्ष्मीचा वास असतो.

आर्थिक अडचणी असल्यास घरात कवडी नक्की ठेवा.

पाकिटात कवडी ठेवल्यास पाकीट नेहमी भरलेले राहते.

हातात पैसा टिकण्यासाठी पर्समध्ये कवडी नक्की ठेवा.

देव्हाऱ्यात लक्ष्मीच्या जवळ एक कवडी ठेवल्यास पैशाची आवक वाढेल.

शुक्रवारी कवडी पर्समध्ये ठेवल्यास समृद्धी वाढते.

इंटरव्ह्यूसाठी जात असाल तर कवडी पाकिटात नक्की ठेवा.

नोकरीत प्रमोशन हवं असेल तर कवडी कायम सोबत ठेवा.