नवीन वर्षाची सुरुवात होताच घरात कॅलेंडरही लावले जातात.

वास्तुशास्त्रामध्ये कॅलेंडर कुठे लावावं ते सांगितलं आहे. 

जुने कॅलेंडर घरातून काढून टाकावे.

नवीन वर्षात नवीन कॅलेंडर लावा, जेणेकरून जुन्या वर्षापेक्षा नवीन वर्षात अधिक शुभ संधी मिळतील.

घरामध्ये कॅलेंडर ठेवताना लक्षात ठेवा की कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये.

वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर दक्षिण दिशेला लावल्यास सुख-समृद्धी आणि वैभव कमी होते.

घरातल्या कॅलेंडरवर कोणत्याही प्राण्याचे किंवा दु:खी चेहऱ्याचे चित्र नसावं.

असे मानले जाते की अशा कॅलेंडरमुळे घरामध्ये वास्तुदोष होतो.

 घरात दारामागेही बरेचजण कॅलेंडर लटकवतात. 

असे केल्यास कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि आयुर्मान कमी होते.