भिंतीवरील घड्याळ कोणत्या दिशेला लावणं शुभ मानलं जातं?

वास्तू नियमांचं पालन करणं वास्तू दोष निवारण्यासाठी योग्य मानलं जातं.

घड्याळ योग्य दिशेला लावल्यास कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.

उत्तर किंवा पूर्व दिशेला घड्याळ लावावे, सकारात्मक ऊर्जा घरात राहते.

घरात गोल आकाराचं घड्याळ लावणं शुभं मानलं जातं.

उत्तर किंवा पूर्व दिशेला लावलेलं घड्याळ नकारात्मक ऊर्जा दूर होते.

वास्तूनुसार घराच्या दक्षिण दिशेला घड्याळ लावू नये.

बंद पडलेलं घड्याळ कधीच भिंतीवर लावू नये.