घराच्या दरवाजाची दिशा योग्य असणं गरजेचं आहे.
पूर्वेला दरवाजा असणं शुभ असतं, मंगळाची स्थिती चांगली नसल्यास हानिकारक
पश्चिमेला दरवाजा लक्ष्मीचे लक्षण मानले जाते, बुधाची स्थिती चांगली नसल्यास समस्या उद्भवतात.
उत्तर दिशेला दरवाजा असल्यास प्रगतीचा मार्ग खुला होता.
दक्षिणेला दरवाजा असणं अशुभ मानलं जता.
आग्नेयकडे दरवाजा असणं वैभव आणि समृद्धी घरात घेऊन येते.
जर एखाद्या घराचे दार उत्तर-पूर्व दिशेला असेल तर ते खूप शुभ मानले जाते.
मात्र, पत्रिकेत गुरु योग्य जागी नसेल तर नुकसान होऊ शकते.