हिंदू धर्मात वस्तू दान करणे शुभ मानले जाते. जाणून घेऊया कोणत्या वस्तू दान करू नये?

नकळत काहीही दान करू नये. असे केल्याने घरातील सुख-समृद्धी जाऊ शकते

कपडे, वस्तू काहीही दुसऱ्याकडू मागून वापरू नका, त्यामुळे नकारात्मक परिणाम होतो. 

प्लास्टिक, स्टील आणि काचेची भांडी दान करू नयेत. त्यामुळे व्यवसायात अडथळा येऊ शकतो.

वापरलेले तेल दान करणारे बरेच लोक आहेत. यामुळे शनिदेव नाराज होऊ शकतात.

झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते. झाडू कधीही दान करू नका. 

गरजू लोकांना अन्नदान करणे शुभ मानले जाते. मात्र, शिळे अन्न कधीही दान करू नये.

सूर्यास्तानंतर दूध दान करू नये. त्यामुळे आशीर्वाद मिळत नाही, असे म्हणतात.