आंघोळ केल्यानंतर हे उपाय केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते.

वास्तूदोष दूर करण्यासाठी  आंघोळ केल्यानंतर हे उपाय केले पाहिजेत. 

आंघोळ केल्यावर आपल्या कुलदेवतेची पूजा करावी. त्यामुळे जीवनात शांतता राहते.

सकाळी आंघोळ केल्यानंतर पूजा केल्याने घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते. 

 स्नान केल्यानंतर घरात गंगाजल शिंपडावे. असे केल्याने घरात सुख-समृद्धी राहते.

सकाळी उठल्यावर हळदीचे पाणी शिंपडावे. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते.

आर्थिक संकटांचा सामना करत असल्यास स्नानानंतर देवाची पूजा करावी

सकाळी पूजा केल्याने कार्यात सफलता मिळते असं मानलं जातं.