अशा काही गोष्टी आहेत ज्या घरात ठेवल्याने फायदा होतो असे वास्तूशास्त्र सांगते. 

कासवाची मूर्ती घरात ठेवणे फायदेशीर असते,त्यासोबतच त्याची दिशाही सांगण्यात आलेली आहे.

वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा दक्षिण दिशेला कासवाच्या मूर्तीचे तोंड असावे असे मानले जाते. 

कासवाची मूर्ती घरात ठेवल्याने विष्णूदेवाचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते.

कासवाची मूर्ती घरात ठेवल्याने पैशांची अडचण दूर होते. 

कासव पाळल्याने घरातील नकारात्मक उर्जा नष्ट होते, सकारात्मकता वाढते. 

नव्या व्यापाराची सुरुवात करत असाल तर कासवाची मूर्ती नक्की ठेवा. 

यामुळे व्यापारात प्रगतीचा मार्ग खुला होतो.