फेंगशुईनुसार घरात कासव ठेवणं शुभ मानलं जातं. 

फेंगशुईनुसार कासव नेहमी घराच्या उत्तर दिशेला ठेवावे. 

जर तुम्ही घराच्या उत्तर दिशेला कासव ठेवत नसाल तर ते अशुभ मानलं जातं. 

घराच्या उत्तर दिशेला कासव ठेवल्याने धनलाभ होईल. 

जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या दुकानाच्या मुख्य गेटवर कासवाचा फोटो लावा. 

फेंगशुईनुसार असे केल्याने धनाची प्राप्ती होते आणि रखडलेली कामेही पूर्ण होतात.

घरात कोणी आजारी असेल तर घराच्या आग्नेय दिशेला लाकडी कासव ठेवा.

नवीन काम, दुकान सुरू केलं असेल तर चांदीचं कासव ठेवा

ऑफिसमध्ये तुम्ही जिथे बसता त्याच्या उत्तर दिशेला काळे कासव ठेवा.