अनेकांना फिश टँक ठेवण्याचा छंद असतो, या फिश टँकमध्ये विविध प्रकारचे मासे असतात.
वास्तुशास्त्रातही फिश टँकला विशेष महत्व आहे.
फिश टँकमधील पाण्याच्या आवाजाने सकारात्मक उर्जा निर्माण होते.
फिश टँक घराच्या पूर्व, उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला ठेवणं शुभ मानतात.
फिश टँकचे पाणी वेळोवेळी बदलावे, त्यामुळे घरात सकारात्मकता वाढते.
वास्तूशास्त्रानुसार फिश टँकमधील पाणी स्थिर राहू नये,त्यामुळे प्रगतीत अडथळा येण्याची शक्यता असते.
फिश टँकमध्ये 9 मासे ठेवणं शुभ मानलं जातं. 8 सोनेरी आणि1 काळ्या रंगाचा मासा असावा
वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहण्यासाठी फिश टँक मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला ठेवा.
टँकमध्ये धूळ, शेवाळं साचू देऊ नका, नाहीतर त्यामुळे घरात बंधन येतात.
फिश टँक योग्य दिशेला ठेवल्यास घरातील नकारात्मक उर्जा बाहेर जाते.