वास्तूमध्ये दिलेल्या नियमांचे पालन केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते.

या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने घरात कलह निर्माण होतो आणि नकारात्मकता वाढते.

या वास्तू टिप्सचा अवलंब केल्याने घरात सुख-समृद्धी येते.

घराची नेम प्लेट स्वच्छ ठेवल्यास नवीन संधी मिळण्याची शक्यता असते.

घराचे अंगण नेहमी रिकामे ठेवावे, प्रगतीत अडथळा निर्माण होतो आणि आर्थिक नुकसान होते.

उत्तर दिशेला झोपू नये, निद्रानाश होऊ शकतो.

घड्याळाची दिशा नेहमी पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला असावी

शूज-चपला पसरलेल्या ठेवू नये, कायम स्टँडमध्ये ठेवाव्यात.