घरातील सुख, शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी अनेक मौल्यवान वस्तू, नियम इत्यादी सांगितले आहेत.

जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या चुकांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. त्यानंतर अडचणी वाढतात. 

लादी पुसताना थोडीशी चूकही वास्तू दोष निर्माण करू शकते.

 शास्त्रात गुरुवारी लादी पुसणे निषिद्ध मानले गेले आहे.

असे केल्याने जीवनात आर्थिक समस्या निर्माण होऊ लागतात. यशाच्या मार्गात अडथळे येऊ लागतात

लादी पुसताना नेहमी उत्तर दिशेने सुरुवात करावी. 

मिठाच्या पाण्याने आठवड्यातून 2 ते 3 लादी पुसावी. यामुळे घरात सकारात्मक उर्जा येते.

मात्र, मंगळवार, गुरुवार आणि रविवारी मीठाच्या पाण्याने लादी पुसू नये

 जुनी तुटलेली बादली लादी पुसण्यासाठी वापरू नये.