कुटुंबाच्या सर्वांगीण विकासासाठी वास्तूच्या तत्त्वांचे पालन करणे आवश्यक मानले जाते.

घरातील मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीतही वास्तूचा प्रभाव असतो असे म्हणतात.

वास्तूनुसार अभ्यासाच्या टेबलावर किंवा मुलांच्या खोलीसमोर आरसा लावणे टाळावे.

स्टडी रुममध्ये मुलांच्या अभ्यासाच्या टेबलावर फक्त आवश्यक गोष्टी ठेवाव्यात.

वास्तूनुसार पुस्तके, नोटबुक इत्यादी खोलीच्या दक्षिण, पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला ठेवाव्यात.

स्टडी रूमच्या कपाटाचे शेल्फ उघडे ठेवू नये. त्यामुळे मुलांची एकाग्रता कमी होते.

 वास्तुशास्त्रानुसार मुलांची स्टडी रुम घराच्या पूर्व, उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला असावी.

अभ्यास करताना दक्षिणेकडे तोंड करणे टाळावे.