घरात सुख आणि शांती राहावी यासाठी लोक अनेक प्रकारच्या फेंगशुई वस्तू घरी आणतात.

 याच वस्तूंपैकी एक म्हणजे wind chime, जी तुम्ही कोणा ना कोणाच्या तरी घरी पाहिलीच असेल.

wind chimeमुळे घरात सकारात्मकता नांदते, ती कोणत्या दिशेला लावावी हे सुद्धा महत्त्वाचे आहे. 

चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या दिशेला wind chime लावल्यास घरात कलह वाढतो.

जर तुम्ही लाकडी wind chime लावणार असला तर पूर्व आणि दक्षिण दिशेला लावा.

घराच्या मुख्य दरवाजावर wind chime लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे घरात नकारात्मकता राहत नाही.

तुम्ही धातूपासून बनवलेले wind chime पश्चिम आणि उत्तरेकडे लटकवू शकता.

चुकूनही wind chime अशा ठिकाणी लावू नका,ज्याच्या खाली तुम्ही बसता. असे केल्याने तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.