जाणून घेऊया बेडरुममध्ये कोणत्या देवाचा फोटो लावावा.

वास्तू नियमांचं पालन केल्याने वास्तुदोष नाहीसे होतात.

घरातील देवी-देवतांमुळे कुटुंबात सुसंवाद राहण्यास मदत होते.

बेडरुममध्ये राधा-कृष्णाचा फोटो लावणं शुभ मानलं जातं.

मोराचा फोटो बेडरुममध्ये लावल्याने पती-पत्नीचं नातं घट्ट होतं. 

बेडरुममध्ये पोपटाचा फोटो लावल्याने सौभाग्य प्राप्त होते.

जर तुम्ही आयुष्यात आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर पोपटाचा फोटो लावा.

एक पक्षी, राधा-कृष्णाचा एकट्याचा फोटो लावू नये, वास्तुदोष उद्भवेल