काही गोष्टी शुभ लक्षणांचे संकेत देतात.

अशी काही शुभ चिन्ह दिसली तर नशीब बदलणार हे समजावे.

वास्तूनुसार ही चिन्ह पाहणाऱ्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही.

वास्तूनुसार सकाळी घरातून बाहेर पडताना झाडू मारताना दिसणे हे शुभ लक्षण आहे.

जर हे तुमच्यासोबत सतत होत असेल तर याचा अर्थ तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

घुबड, झाडू, घागर, पाण्याची भांडी, दिसल्यास शुभ मानतात.

तसंच हत्ती, मुंगूस, सरडा, तारा किंवा साप पाहिला असेल तर ते शुभ लक्षण आहे.

समुद्र शास्त्रानुसार, तुमच्या तळहातावर खाज येणे हे देखील खूप शुभ लक्षण असू शकते.

 उजव्या हाताच्या तळहाताला खाज येत असेल तर याचा अर्थ तुमच्याकडे लवकरच पैसा येईल.