हनुमानाचा फोटो, या टिप्स फॉलो करा

Life style

03 November 2025

Author:  शिल्पा आपटे

मंगळवारी हनुमानाची पूजा करावी असे सांगण्यात येते

हनुमान

Picture Credit: Pinterest 

हनुमानाची पूजा केल्याने यश मिळते, धनाचे आगमन होईल

पूजा 

Picture Credit: Pinterest

हनुमानाचा फोटो लावताना या टिप्स फॉलो कराव्या

फोटो लावणे

Picture Credit: Pinterest

घरात पंचमुखी हनुमानाचा फोटो लावावा, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते

पंचमुखी हनुमान

Picture Credit: Pinterest

घरात आनंद येतो, सुख-समृद्धी येते पंचमुखी हनुमानाच्या फोटोमुळे

आनंद

Picture Credit: Pinterest

हनुमानाचा फोटो दक्षिण दिशेला लावावा, ही दिशा शुभ मानतात

दक्षिण दिशेला

Picture Credit: Pinterest

हातात पर्वत उचललेला हनुमानाचा फोटो लावा, इच्छा पूर्ण होतील

कोणता फोटो?

Picture Credit: Pinterest

हनुमानाचा फोटो बेडरूममध्ये लावू नये, हनुमानजी नाराज होऊ शकता

बेडरूम

Picture Credit: Pinterest