वास्तूनुसार घराचं डिझाइन कसं असावं हे जाणून घेऊया.
घराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असावा, सकारात्मक उर्जा येते.
पश्चिमेला स्वयंपाकघर आणि वॉशरूम असणं चांगलं मानलं जातं.
उत्तर दिशेला जास्तीत जास्त खिडक्या असाव्यात, गॅलरीसुद्धा उत्तरेला असावी
दक्षिणेला जड सामान ठेवावे, खिडकी किंवा दरवाजा नसावा अन्यथा घरात भांडणं होतात.
उत्तर-पूर्व दिशेला अर्थातच ईशान्येला पाण्याचा साठा असावा.
उत्तर-पश्चिम दिशा अर्थातच वायव्य दिशेला गोशाला, बेडरूम असावी.
दक्षिण-पूर्वेला अग्नीची दिशा मानले जाते.