स्वयंपाकघर कोणत्या दिशेला बनवावं जाणून घ्या. 

वास्तू नियमांचं पालन केल्यास वास्तू दोष नाहीसे होतात.

स्वयंपाकघर दक्षिण-पूर्व दिशेला असावे असं म्हणतात.

दक्षिण-पूर्वेला स्वयंपाकघर असल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

आग्नेय दिशेला स्वयंपाकघर केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात.

स्वयंपाकघराच्या उत्तर-पूर्व दिशेला पिण्याचे पाणी ठेवणे चांगले मानले जाते.

भिंती आणि फर्निचरसाठी गुलाबी रंग चांगला मानला जातो.

स्वयंपाकघरात चुकूनही औषध ठेवू नये, आजार वाढू शकतो.