चुकीच्या दिशेला खिडकी बनवल्यास अडचणींचा सामना करावा लागतो.

वास्तूचे नियम पाळल्यास वास्तू दोष राहात नाही.

घरात चुकीच्या दिशेला खिडकी असल्यास नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते.

घराची खिडकी दक्षिण दिशेला नसावी.

दक्षिण दिशा यमाची दिशा मानला जाते, त्यामुळे ते अशुभ मानतात.

पश्चिम दिशेलाही खिडकी नसावी, पश्चिम राहूची दिशा मानली जाते.

दक्षिण दिशेला खिडकी असल्यास पैशांची कमतरता भासते.

घराची खिडकी पूर्व किंवा उत्तर दिशेला शुभ मानली जाते.