वास्तुशास्त्रात दिशांना विशेष महत्त्व आहे. घरातील वस्तू योग्य दिशेला ठेवल्यास फायदा होतो. 

वास्तूमध्ये उत्तर दिशेला कुबेराचे स्थान मानले जाते. यामुळे धनात वाढ होते असं म्हणतात.

आर्थिक समृद्धीसाठी उत्तर दिशा शुभ मानली जाते.

 उत्तर दिशेला आरसा लावणे शुभ असते. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.

वास्तूनुसार घराच्या उत्तर दिशेला मनी प्लांट लावल्याने आर्थिक लाभ होतो.

 कुबेराची मूर्ती घराच्या उत्तर दिशेला ठेवल्यास शुभ फळ मिळते. करिअरमध्ये प्रगती होते.

घरामध्ये कलहाचे वातावरण असेल तर उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावणे फायदेशीर ठरते.

स्वयंपाकघर उत्तर दिशेला असेल तर अन्नधान्य आणि पैशाचे भांडार नेहमी भरलेले असते.