वास्तूनुसार बाथरूममध्ये ठेवलेल्या काही वस्तू घरात गरिबी आणतात.
तुटलेली काच चुकूनही बाथरूममध्ये लावू नये. त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होतात.
नळातून टपकणारे पाणी घरात नकारात्मक ऊर्जा आणते. त्यामुळे नळ ताबडतोब दुरुस्त करा.
बाथरूममध्ये कधीही रिकामी बादली ठेवू नका. रिकामी बादली घरामध्ये दुर्दैव आणते.
बाथरुममध्ये ओले कपडे ठेवू नका, त्यामुळे सूर्य दोष लागतो असे म्हणतात.
तुटलेली चप्पल बाथरुममध्ये कधीही ठेवू नका, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा येते.
बाथरुममध्ये अंधार नसावा, उजेड येईल अशा ठिकाणी बाथरुम असावे.
रोपं बाथरुममध्ये ठेवू नये, त्यामुळे वास्तूदोष लागतो असे म्हणतात.